• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्षपदी भुसावळचे संतोष मराठे यांची  निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्षपदी भुसावळचे संतोष मराठे यांची  निवड

उपाध्यक्षपदी पारोळ्याचे वना महाजन

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हयातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेच्या झालेल्या संचालकांच्या बैठकित अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर येथील संतोष मराठे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदीर चे मुख्याध्यापक  वना महाजन यांची निवड करण्यात आली.

यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पतसंस्था मर्या. जळगावचे माजी अध्यक्ष बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संचालक  प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, रूपालीताई पाटील, तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखील जोगी आदि उपस्थित होते.

या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,  उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी, चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनिल पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व मित्र परिवारातर्फेही संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले.


 

 

Tags: खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्षपदी भुसावळचे संतोष मराठे यांची  निवड
Previous Post

उसनवारीच्या पैशांवरून २ गटात तुंबळ हाणामारी, ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

फरीदाबादच्या डॉक्टरांची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !

फरीदाबादच्या डॉक्टरांची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon