• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डिजेच्या दणदणाटामुळे रूग्णाने गमावली ऐकण्याची क्षमता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिजेच्या दणदणाटामुळे रूग्णाने गमावली ऐकण्याची क्षमता

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

जळगाव – लग्नसमारंभातील डिजेच्या प्रचंड आवाजामुळे एका तरुणाने आपली ऐकण्याची क्षमता गमावली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याच्या श्रवणशक्तीचे पुनरागमन झाले असून त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, भोकर येथील राजू जगन्नाथ कर्‍हाडे वय ३५ या रूग्णाला एका अपघातानंतर एका कानाने ऐकण्यास थोडेफार अडचणी येत होत्या. अपघातामुळे त्याच्या डाव्या कानावर परिणाम झाला होता. काही प्रमाणात आवाज ऐकू येत होता, मात्र त्याला विशेष त्रास नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होत असताना डिजेच्या अत्यंत मोठ्या आवाजाने त्याच्या डाव्या कानात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या व त्यानंतर तो कानाने पूर्णतः ऐकू येणे बंद झाले.रुग्णाची स्थिती पाहून त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे ईएनटी तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तपासणी करून सीटी स्कॅन व इतर आवश्यक तपासण्या केल्या. तपासणीत त्याच्या मध्यकर्णातील हाडे आणि कानाच्या आतील रचनेवर गंभीर परिणाम झाल्याचे आढळून आले. डॉ. अनुश्री अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णावर ऑसीक्युलोप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली. ही एक सूक्ष्म पण अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून यात कानातील हाडांच्या पुनर्रचनेद्वारे ऐकण्याची क्षमता पुन्हा प्राप्त केली जाते. सर्जरीनंतर रुग्णाची परिस्थिती सुधारू लागली आणि ७ दिवसांच्या उपचारानंतर त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

उच्च आवाजातील डिजे, विशेषतः बंद जागांमध्ये, कानासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. अपघातग्रस्त किंवा आधीच दुर्बल कान असलेल्या व्यक्तींनी अशा ठिकाणी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. वेळेवर उपचार झाल्यास श्रवणशक्ती परत मिळवता येते.
– डॉ. अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख नाक,कान,घसा तज्ज्ञ


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन : मान्सूनपूर्वीच ७ कृषी परवाने निलंबित !

Next Post

शेतातील विहिरीवरून ४१ हजार रुपयांच्या केबल वायर चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

शेतातील विहिरीवरून ४१ हजार रुपयांच्या केबल वायर चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मांडुर्णे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

August 21, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon