• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे झाले : पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे झाले : पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये

पालकमंत्री पाटील यांचा आढावा, अवकाळी पावसामुळे ७२३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे पीक १०० टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान, “हंगामात नुकसान होऊनही एखादा पात्र कर्जदार शेतकरी विमा संरक्षणाखाली नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार ठरेल,” असा इशारा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला.

जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ७२३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जळगाव तालुक्यात १५०० हेक्टर, चोपड्यात १०००, चाळीसगावमध्ये ७२३ आणि यावल तालुक्यात ४५० हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी वादळग्रस्त भागातील शेतीची पाहणी करून नियोजन भवनात आढावा घेतला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

आतापर्यंत ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी नोंद केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ‘१४४४७’ या क्रमांकावर जिओ टॅगिंगसह फोटो पाठवून नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. “कांद्या बाग, मिरग्या बाग असा उल्लेख टाळावा. एकदा केळीचे खोड वादळाने हलले की पुन्हा उत्पादन होत नाही, हे विमा कंपन्यांनी समजून घ्यावे,” असेही पालकमंत्र्यांनी बजावले. “सर्व्हर डाऊन असेल, तर ऑफलाइन नोंदी घ्या पण शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवा,” असेही ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, सर्व पात्र कर्जदार शेतकऱ्यांना विमा संरक्षणात समाविष्ट करणे बँकांना बंधनकारक आहे. “पीक हंगामात नुकसान झाले आणि शेतकऱ्याला विमा संरक्षण नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार असतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharatशेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे झाले : पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये
Previous Post

आपत्कालीन सेवा कौशल्य विकसित करण्यासाठी सतत वैद्यकिय प्रशिक्षण गरजेचे

Next Post

शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon