• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, ४ वर्षीय मुलासह पती-पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या : ओळख पटविण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ एका परिवाराने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक ५ मे रोजी रात्री १० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत असून ओळख पटविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पाचोरा शहर ते परधाडे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सोमवार दि. ५ मे रोजी रात्री १० वाजेच्या या सुमारास पुरुष, महिला आणि ४ वर्षीय मुलगा यांचा मृतदेह खंबा क्रमांक ३७६/१९ जवळ आढळून आला. याबाबतची माहिती रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाचोरा पोलिसांना दिली.(केसीएन)यानंतर पोलिसांनी सदरच्या मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविले. यामध्ये पूर्ण परिवाराचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. तर या कुटुंबाने आत्महत्या नेमकी का केली व त्यांची ओळख पटवण्याचे आवाहन आता पोलिसांकडून केले जात आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान भोसले आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

अपघातात जखमी शिरसोलीच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

जळगाव तालुक्यात म्हसावदच्या रेल्वे रुळांवर दगड आढळले, पोलिसांकडून तपास सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव तालुक्यात म्हसावदच्या रेल्वे रुळांवर दगड आढळले, पोलिसांकडून तपास सुरु

जळगाव तालुक्यात म्हसावदच्या रेल्वे रुळांवर दगड आढळले, पोलिसांकडून तपास सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon