• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रायगडमध्ये तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ बुधवारी (दि.3 जून) अलिबाग जवळच्या किनार्‍यावर धडकणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील 11 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हात राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पाच तुकडया तर तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी किनारपट्टीवरील भागात वीज पुरवठाही खंडीत केला जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी हरिहरेश्वर येथे धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु हे वादळ आता अलिबागच्या दिशेने सरकले आहे. बुधवारी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान हे चक्रीवादळ अलिबागच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी 90 ते 125 किमी असणार आहे. यावेळी किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिकांना समुद्र किनार्‍यांवर जाण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. मच्छीमारांना मासेमारीला जाण्यास बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तीन पथके अलिबागमध्ये तैनात करण्यात आली आहेत.

श्रीवर्धल येथे एनडीआरएफचे 2 पथक. मुरूड येथे तटरक्षक दलाचे 1 पथक, उरण सेथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. किनारपट्टीवर चार नगरपालिका आणि 62 गावांना या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सुमारे 1 लाख 73 हजार लोक राहतात. त्या सर्वाना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरूड या तालुक्यांमधील कोळी वाडयांमधील कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.


 

 

Previous Post

पुण्यात लॉकडाऊन मध्ये सुद्धा नामांकित महाविद्यालयाच्या गेटवर अमली पदार्थांची विक्री

Next Post

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

‘कोरोना’चा मृत्यू दर कमी करण्यासाठी टास्क फोर्स - आरोग्य मंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon