• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खान्देशातील तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खान्देशातील तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान

महावितरण जळगाव परिमंडलात ध्वजारोहण उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात दि. १ मे रोजी मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्‍ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणसाठी उत्कृष्ठ ग्राहकसेवा देणाऱ्या यंत्रचालक आणि तंत्रज्ञ संवर्गातील उत्कृष्ठ वीज कर्मचाऱ्यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. यातील कर्मचाऱ्यांत जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गुरुवारी सकाळी झालेल्या या समारंभास मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्यासह अधीक्षक अभियंता अनिल महाजन, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे व इतर सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत कामगार सन्मान समारंभात अध्यक्ष असलेले महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी महावितरण परिवारातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधून महावितरणची प्रतिमा सुधारणेस, ग्राहकसेवा प्राधान्य देणेचे मार्गदर्शन केले. या मध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सुध्दा पुरस्कार देवून त्यांनी सन्मानीत केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महावितरणचे कर्मचारी यांना “डिजिटल दूत” या पदवीने संबोधीत करत महावितरणमधील वीजबिल डिजिटल पध्दतीने वसुलीसह, इतरही कामे डिजीटल पध्दतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळीस केले.

सन्मानित करण्यात आलेल्या यंत्रचालकांत जळगाव जिल्ह्यातून विनायक सोनवणे, संजिव पाटील, सुरेश धनगर, अनिल पाटील, सुनिल पाचपांडे, विवेककुमार पाटील, संदिपकुमार बाविस्कर, श्रीमती मोनल मानिकजडे, धुळे जिल्ह्यातून दिलीप सोनवणे, राजेंद्र पवार, प्रविण राजपूत आणि नंदुरबार जिल्ह्यातून गुमान कोळी, मनोहर पावरा यांचा समावेश आहे. तंञज्ञ व प्रधान तंञज्ञ संवर्गात जळगाव जिल्ह्यातून ईश्वर कोळी, दशरथ सपकाळे, धनराज भंगाळे, दिवाकर आसने, रविंद्र माळी, अमोल पाटील, योगेश देशमुख, वसीम अली फकिर, सागर वाघ, प्रविण सोनवणे, प्रविण पाटील, दिलिप बागुल, योगेश कुरकुरे, किशोर पाटील, अधिकार राणे, आदिल देशमुख, विशाल काळे, मयुर पाटील, गोकुळ पाटील, दिलिप पाचपोले, गिरीष कापडे, किरण बागुल, भिका साळुंखे, ललित बोरसे, शरद गाजरे, कपिल राजपुत, गणेश माळी, अविनाश गोसावी, यशवंत अवचार, योगेश घोडेस्वार, पल्लवी शेवतकर, जयश्री पाटील, सुनिता सुर्यवंशी, धुळे जिल्ह्यातून स्वप्निल गिरासे, भिकुलाल सोनवणे, राकेश पवार, भुपेंद्र कोळी, संजय वळवी, सोनल बोसरे, रविंद्र साळुंखे, महेंद्र पारधी, डिगंबर उपाचार्या, महेंद्र पाडवी, उमाकांत बाविस्कर नंदूरबार जिल्ह्यातून रामदास पावरा, रविदास कोकणी, गणेश ठाकरे, अरविंद पाडवी, प्रविण बोरसे, दिपक पाथरवट, सुनिल वसावे, प्रकाश पावरा, अजय गिरनार यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन सहायक अभियंता रत्ना पाटील यांनी केले.


 

Tags: #jalgaon #dhule #nandurbar mahavitraran news #maharashtra #bharatखान्देशातील तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान
Previous Post

नापिकीने व्यथित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

“डीपीडीसी”चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“डीपीडीसी”चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

"डीपीडीसी"चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon