• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिन निमीत्‍त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिन निमीत्‍त जनजागृती

जळगाव — डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये मलेरिया संपेल आपल्यामुळे – एकत्र या, गुंतवणूक करा, नव्याने सुरू करा या जागतिक घोषवाक्यानुसार जागतिक मलेरिया दिन जनजागृती करण्यात आली.


कार्यक्रमाचे आयोजन कार्डिओ विभागाच्या डॉ. शुभा शंकर साहू व डॉ. रिया अग्रवाल यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या सेमिनारद्वारे मलेरियाच्या प्रतिबंध व नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. चंद्रय्या अच्चन्ना कांते (विभाग प्रमुख मेडिसिन विभाग) उपस्थित होते. डॉ. स्वानंद जे.आर. यांनी मलेरियावर एक माहितीपूर्ण सादरीकरण केले, ज्यामध्ये संशोधन, निदान व उपचारातील नव्या घडामोडींवर सविस्तर माहिती दिली. या सेमिनारमध्ये प्रथम व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि मलेरियासारख्या आजाराविषयी उपयुक्त माहिती मिळवली.कार्डिओ-रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या राबवला. या उपक्रमामुळे मलेरियाविरोधातील लढ्यात जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आणि मलेरियाच्या प्रतिबंधासाठी सामूहिक सहभागाची भावना दृढ झाली.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मधमाश्यांच्या हल्ल्यात विदेशी महिला पर्यटक जखमी

Next Post

मलेरिया प्रतिबंधासाठी उपाय करा, हिवतापाला दूर करा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मलेरिया प्रतिबंधासाठी उपाय करा, हिवतापाला दूर करा!

मलेरिया प्रतिबंधासाठी उपाय करा, हिवतापाला दूर करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon