• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वासराचे प्राण वाचवत सालदाराने बिबट्याला पळविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वासराचे प्राण वाचवत सालदाराने बिबट्याला पळविले

भडगाव तालुक्यातील वाडे येथील घटना, वनविभागाची उदासीनता

भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाडे शिवारात नंदलाल जगन्नाथ माळी यांच्या शेतात बांधलेल्या जनावरांपैकी एका वासरावर बिबट्याने हल्ला चढविला. मात्र याचवेळी काहीच अंतरावर जेवणाला बसलेल्या सुरजमल पावरा या सालदाराने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली व वासराचे प्राण वाचले. ही घटना २२ रोजी मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

बिबट्याने हल्ला करताच सालदार पावरा याने बॅटरी चमकावत काठी जोरजोरात आपटत आरडाओरड केली. हे ऐकून शेजारील शेतकरी व गावातील नागरिकांनी हातात बॅटऱ्या व काठ्या घेत घटनास्थळी धाव घेतली. आरडा ओरड होताच बिबट्याने धूम ठोकली. जखमी वासरावर रात्रीच औषधोपचार करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही घटनास्थळी कुणीच कर्मचारी पंचनामा अथवा पाहणीसाठी आले नाहीत, अशी शोकांतिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.


 

 

Tags: वासराचे प्राण वाचवत सालदाराने बिबट्याला पळविले
Previous Post

पावसाळ्यापूर्वी घरकुल बांधकामाची कामे पूर्ण करा :  सीईओ मीनल करनवाल

Next Post

खळबळ : धरणात खेळत असताना १३ वर्षीय मुलीचा पाय घसरून बुडून मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : धरणात खेळत असताना १३ वर्षीय मुलीचा पाय घसरून बुडून मृत्यू !

खळबळ : धरणात खेळत असताना १३ वर्षीय मुलीचा पाय घसरून बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon