• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्लंबर परवाना नूतनीकरण करण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्यासह दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्लंबर परवाना नूतनीकरण करण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्यासह दोघांना अटक

भुसावळ शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

भुसावळ  (प्रतिनिधी) – प्लंबर परवाना नूतनीकरणासाठी ६०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी नगरपालिकेच्या कार्यालय परिसरात ही कारवाई केली.

पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेश देशमुख, लिपिक शांताराम उखई सुरवाडे (वय ५७) व शाम समाधान साबळे (२८) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार हे ४६ वर्षीय प्लंबर आहेत. त्यांचे प्रत्येक वर्षाला परवाना नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागात गेल्यानंतर शाम साबळे यांनी बुधवारी ७०० रुपयांची लाच मागितली व साबळे यांनी पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यांनी ६०० रुपये लागतील, असे सांगितले. त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. सुरुवातीला लिपिक शांताराम सुरवाडे यांनी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. इतर दोन्ही संशयित आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनाही अटक केली. आरोपींविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

शाम यांच्याकडील मोबाइल तसेच अभियंता देशमुखकडील मोबाइल व दोन हजार रुपये तसेच सुरवाडे यांच्याकडील एक हजार व मोबाइल जप्त करण्यात आला. आरोपी देशमुखच्या घराची झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे भुसावळ नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील रेल्वे पोलीस गंभीर जखमी

Next Post

कृषी निविष्ठांच्या गुणवत्ताबाबत तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कृषी निविष्ठांच्या गुणवत्ताबाबत तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

कृषी निविष्ठांच्या गुणवत्ताबाबत तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon