• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू ; धरणगाव तालुक्यात शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू ; धरणगाव तालुक्यात शोककळा

रावेर तालुक्यातील सावदा गावानजीक घडली घटना

रावेर ( प्रतिनिधी ) – भामर्डी ता. धरणगांव येथील ३० वर्षीय विवाहित पुरुषाचा मृतदेह दि.२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान रायपुर पाटचारीनजीक रेल्वे रुळावर मिळून आला आहे. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भामर्डी येथील कमलेश ज्ञानेश्वर पाटील (वय – ३०) हा विवाहित तरुण दि.१९ रोजी मुंबईहून धरणगाव येण्यासाठी रेल्वेने निघाला होता.(केसीएन)त्याच दिवशी त्याने त्याच्या काकाला कॉल करून, झोप लागल्याने गाडी भुसावळहून पुढे निघाली असे कळविले. त्यांनी सावदा येथे उतरून भुसावळ येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क होत नव्हता, नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दि. २२ रोजी त्याचा मृतदेह सावदा स्टेशन जवळील रायपुर पाटचरीजवळ मिळून आला.

याबाबत गॅगमन सलीम शेख यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता, मृतदेह सावदा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.(केसीएन)मयत कमलेश पाटील हे त्यांचा १ वर्षाच्या मुलाचा सुरत येथे नुकताच वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. तेथून परतल्यावर घटना घडली असल्याची माहिती आहे. याबाबत सावदा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtraमुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू ; धरणगाव तालुक्यात शोककळा
Previous Post

पतीने पत्नीवर केले धारदार शस्त्राने वार, पत्नी गंभीर जखमी

Next Post

जिल्हाभरात ७५ गावांना २९६ वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांना मंजूरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जिल्हाभरात ७५ गावांना २९६ वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांना मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon