• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर

प्रांत, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यवाही

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण दि. २१ रोजी जाहीर करण्यात आले. एकुण ११० ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सन २०२५-२०३० या कालावधीकरीता निश्चित करण्यात आले आहे.

आरक्षण निश्चीत करणेकामी सोडत सभा तहसिलदार चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता घेण्यात आली. यात निश्चीत केलेले सरपंच पदामधुन अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, ना.मा.प्र. महिला व सर्वसाधारण महिला सरपंचपद थेट व सोडतीने निश्चीत करणेकरीता उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यातील एकुण ११० ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले.

अनुसुचित जाती प्रवर्ग : लोंजे (महिला), शिंदी, दरेगाव (महिला), माळशेवगे (महिला), वलठाण, अंधारी, बाणगाव, गणेशपूर (महिला), बोरखेडे खु, टाकळी प्र.चा. जुनोने (महिला), वडाळा -वडाळी (महिला),

अनुसुचित जमाती प्रवर्ग : खेरडे (महिला), आडगाव, रोकडे, डोणदिगर (महिला), पोहरे, खेडी खु. (महिला), टाकळी प्र.दे, वाघळी, तळोंदे, प्र.चा. (महिला), सांगवी, पातोंडा, (महिला), वाघले (महिला), पिंप्री खु. (महिला), भोरस बु., रांजणगाव (महिला), बोरखेडे बु. तांबोळे बु. (महिला).

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) : दस्केबर्डी (महिला), तळेगाव, खिडकी बु. (महिला), ओझर (महिला), पिलखोड (महिला), देवळी (महिला), खेडगाव, कोदगाव, बेलदारवाडी, पाटणा, कृष्णनगर, जामदा, नांद्रे, न्हावे (महिला), जामडी प्र.ब., लोंढे (महिला) बिलाखेड (महिला), सायगाव, पिंप्री.बु. प्र.चा. (महिला), बोढरे, चिंचगव्हाण (महिला), टेकवाडे बु., गोरखपूर (महिला), सुंदर नगर, मुंदखेडे बु. (महिला), पिंपरखेड (महिला).

सर्वसाधारण सरपंचपद : पिंपळवाड निकुंभ, हातले, शिरसगाव (महिला), शिदवाडी (महिला), दहिवद, चितेगाव, दसेगाव बु, कुंझर (महिला), चाभार्डी खु. (महिला), तरबाडे बु (महिला), ला), पिंप्री पिंप्री बु.प्र.दे बु.प्र.दे (महिला), (महिला), अलवाडी (महिला), पिंपळवाड म्हाळसा, करजगाव (महिला), खडकीसीम, मेहुणबारे (महिला), बहाळ (महिला), उंबरखेड, हिंगोणेसीम, हिरापुर (महिला), खरजई (महिला), उपखेड, रहिपुरी (महिला), भामरे बु, रोहिणी (महिला), ब्राम्हणशेवगे, हातगाव, वाकडी (महिला), देशमुखवाडी, पळासरे, रामनगर (महिला), तमगव्हाण, मांदुर्ण, वाघडु (महिला), डामरुण, विसापुर, तामसवाडी (महिला), धामणगाव (महिला), भवाळी, मुंदखेडे मु., सेवानगर (महिला), चांभार्डी बु (महिला), कळमडू, भऊर, राजदेहरे, चिंचखेडे (महिला), वडगाव लांबे, ओढरे, तळोंदे प्र. दे. (महिला), पिंपळगाव (महिला), हिंगोणे खु (महिला), तिरपोळे (महिला), वरखेडे बु, घोडेगाव (महिला), आंबेहोळ (महिला)


 

Tags: चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर
Previous Post

दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ गंभीर, पती-पत्नींसह ३ जखमी !

Next Post

यावल येथील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल येथील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

यावल येथील ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon