• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुण वायरमनचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुण वायरमनचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

जळगावात महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) :  महावितरणच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना तरुण वायरमनला अचानक हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजीनगर येथील कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मनोज रामू लांडगे (वय ३०, रा. सत्यम पार्क, जळगाव, मूळ टेकाअर्जुने ता. दिवटी जि. चंद्रपूर) असे मयत वायरमनचे नाव आहे. ते आई, वडील, पत्नी, एक ४ वर्षांचा मुलगा यांचेसह राहत होते. महावितरणच्या कार्यालयात वायरमन म्हणून गेली ८ वर्षे ते जळगावत सेवेत होते.(केसीएन) दरम्यान मनोज लांडगे रविवारी दि. २० एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे महावितरणच्या छत्रपती शिवाजीनगर येथील कार्यालयामध्ये सहकाऱ्यांसह कर्तव्याला होते. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांची छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथून वैद्यकीय पथकाने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मनोज लांडगे यांना मयत घोषित केले. या वेळेला कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान मनोज लांडगे यांना घेऊन रुग्णालयात आलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच मनोज लांडगे यांच्या कुटुंबियांना या घटनेमुळे जबरदस्त धक्का बसला आहे.तरुण वायरमनचा अचानक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. तर घटनेबद्दल जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भर दिवसा बंद घर फोडून दीड लाखांचा मुद्देमाल लांबवला

Next Post

दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, पिंप्राळ्यात शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, पिंप्राळ्यात शोककळा

दुचाकी अपघातात शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, पिंप्राळ्यात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
Uncategorized

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ
1xbet russia

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon