• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बचत खात्यांवरील व्याजदरात ‘या’ बँकेनं 0.25 टक्क्यांनी केली ‘कपात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांवरील व्याज दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे, मंगळवारी बँकेने यासंदर्भात माहिती दिली. आयसीआयसीआय बँकेने नियामकीय सूचनांमध्ये माहिती देताना सांगितले की नवीन दर गुरुवारपासून लागू होणार आहेत. या खाजगी क्षेत्रातील बँकेने 50 लाख रुपयांच्या खाली असलेल्या सर्व ठेवीवरील व्याजदर हा सध्याच्या 3.25 टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचबरोबर 50 लाख किंवा त्याहून अधिक ठेवीवरील व्याजदर 3.75 टक्क्यांवरून 3.50 टक्के करण्यात आला आहे.

जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कर्जाची मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत यावेळी बँकांमध्ये रोख रक्कम उपलब्ध आहे. यामुळे बँकेत मालमत्ता-देयतेचे असंतुलन देखील वाढले आहे आणि ग्राहकांच्या ठेवींवर व्याज देण्यावर बँकेवरील दबाव वाढला आहे. यामुळेच बँकेने व्याज दरात कपात केली आहे.

यापूर्वी मे महिन्यात देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन किरकोळ मुदत ठेवी आणि परिपक्व ठेवींच्या नूतनीकरणाच्या व्याजदरात 0.40 टक्क्यांची कपात केली होती. स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आधीच सांगितले आहे की सध्याच्या परिस्थितीत व्याज दर खाली येतील. व्याज दरात कपात करणे बँक कर्जदार आणि बँकर्स या दोघांनाही असेल असेही त्यांनी सांगितले.


 

 

Previous Post

‘Remove China Apps’ गुगल प्ले स्टोरने हटवले, लाखो लोकांनी केले होते इन्स्टॉल

Next Post

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon