• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष, १५ लाखांत शिक्षकाची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2025
in क्राईम, जळगाव
0
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

जळगाव शहरात प्रेमनगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून शिक्षकाची १४ लाख ८३ हजार ५२५ रुपयांमध्ये फसवणूक केली. सुरुवातीला २० हजार रुपयांचा परतावा देत विश्वास संपादन केला. मात्र, नंतर वेळोवेळी रक्कम घेऊन ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. २२ फेब्रुवारी ते ९ एप्रिल यादरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश अरविंदकुमार मेहता (वय ४९, रा. प्रेमनगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली. शिक्षक असलेले जयेश मेहता यांच्याशी २२ फेब्रुवारी रोजी २ जणांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवत एका अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रकमेवर मेहता यांना २० हजार रुपये परतावा देण्यात आला. त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शिक्षक गुंतवणूक करीत गेले. मात्र, नंतर त्यांना कोणताही परतावा व मूळ रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत.


 

 

Previous Post

भरधाव कारचे टायर फुटून दुचाकीवर आदळली, तरुण ठार !

Next Post

तरुणाची राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
Uncategorized

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ
1xbet russia

वर्षोल्हास २ के २६ फॅशन प्रदर्शनाचा प्रिन्सेस किवाच्या हस्ते शुभारंभ

March 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon