• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंपनीतील तरुण सुपरवायझरची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंपनीतील तरुण सुपरवायझरची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना, आमोदा गावावर शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) :  शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे खोली घेऊन राहत असलेल्या तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयूर उर्फ जयंत संजय पाटील (वय २८ रा. आमोदा ता. यावल, ह.मु. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयूर पाटील यांच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. ते एमआयडीसीमधील गीतांजली केमिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते.(केसीएन) दरम्यान गुरुवारी दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ते त्यांच्या मित्रांशी फोनवर बोलत होते. त्यानंतर मात्र मित्रांशी त्यांचा संपर्क आला नाही.

एका मित्राला शंका आली म्हणून त्याने मयूर पाटील यांच्या खोलीवर जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मयूर पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल.  तसेच घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयूर पाटील याने आत्महत्या का केली याबाबत कारण समजून आले नाही. मयूरच्या मृत्यूमुळे आमोदा गावावर शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भांडण सोडविताना महिलेचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल

Next Post

जळगाव येथील आकाश त्रिवेदीची IIT अहमदाबादमध्ये MBA साठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव येथील आकाश त्रिवेदीची IIT अहमदाबादमध्ये MBA साठी निवड

जळगाव येथील आकाश त्रिवेदीची IIT अहमदाबादमध्ये MBA साठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon