• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

धुळ्याच्या व्यक्तीला अटक, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) : रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. संशयिताकडून एकूण १२ लाख ५३ हजार ८६० रुपयाची २९९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहे. चाळीसगाव रेल्वे पोलिसात या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील यूजर आयडीवरून अनधिकृतरित्या रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ येथील वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांच्या आदेशावरून चाळीसगाव आरपीएफ निरीक्षकांच्या मार्गदर्शनात धुळे चौकीच्या पथकाने धुळे शहर पोलिसांच्या मदतीने
छापा टाकला. त्यात राजेंद्र सयाजी गांगुर्डे (वय ३८, रा. नवजीवन नगर, धुळे) या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल तपासणीत १९ आगामी प्रवासासाठीची व २८० संपलेल्या प्रवासासाठीची ई-तिकिटे सापडली.

ज्यांची एकूण किंमत १२ लाख ५३ हजार रुपये आहे. हे तिकिटे त्याच्या मोबाईलद्वारे तयार करण्यात आले होते. ज्यात कोणताही आयआरसीटीसी एजंट परवाना नव्हता. दरम्यान, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली ही दिली आहे. पोलिसांनी मोबाईल व दोन सिमकार्डसह सर्व तिकिटे जप्त केली आहेत. तर संशयित आरोपी राजेंद्र गांगुर्डे याच्याविरुद्ध चाळीसगाव आरपीएफ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सपोनि राजेंद्र भामरे करत आहेत.

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

धरणगावचे आरोग्यसेवक मिलिंद लोणारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

Next Post

भांडण सोडविताना महिलेचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भांडण सोडविताना महिलेचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!