• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

पाचोरा तालुक्यात कुरंगी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात कुरंगी येथे शेतशिवारात विहिरीजवळ गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूषण आनंदा पाटील (वय ३२, रा. कुरंगी ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुरंगी गावात आई, वडील, पत्नी, १ मुलगी यांचेसह राहत होता. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी भूषण पाटील हे त्यांच्या शेतात गेले होते. तेथे विहिरीजवळ काम करीत असताना पाय घसरून पाण्यात पडले व बुडून त्यांचा मृत्यू झाला.

आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळताच त्यांनी भूषणला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भूषण पाटील यांना मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेमुळे कुरंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

“गोरगरिबांचा डॉक्टर” ओळख असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांचे निधन

Next Post

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!