जळगाव;- येथील युवाशक्ती फाउंडेशनतर्फे कासमवाडी, समता नगर, शिवाजी नगर, पिंपराळा हुडको, शाहू नगर, महिन्याभरात सुमारे ६५ हजार गरजूंना जेलच्या पाठीमागील विवेकानंद नगर,रामेश्वर कॉलनी, मेहरुन परिसर यासह फूड पॅकेटसचे वाटप करण्यात आले .
आहे. या कार्यासाठी अनेक दानशूरांचे राधाकृष्ण मंगल व लाडवंजारी मंगल कार्यालय भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे. मदतकार्यासाठी युवाशक्ती लॉकडाऊनच्या आधी २३ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महिन्याभरात सुमारे ६५ हजार जेवणाची पाकिटे वाटप करण्यात आली आहेत . विराज कावडिया, पीयूष हसवाल, पीयृष्ष तिवारी, प्रीतम शिंदे, गोकुळ , राहुत चव्हाण, अर्जन भारुळे, उमाकांत जाधव, अमोल गोपाळ,
गणेश भोई, संदीप सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, संदीप तायडे, रघुनाथ राठोड, मनजीत जंगीड, मनोज
यादरप्यान, निमखेडी शिवार, चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.