• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिअरबार चालकाला गुंडांच्या खंडणीच्या धमक्या : गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जळगावात महामार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :  शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील वाईन शॉप मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाईन शॉप चालकाच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजराल पेट्रोल पंप परिसरात अमोल संतोष कोळी हे वाईन शॉप चालवतात. दि. १ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता तीन जण वाईन शॉपवर आले. त्यांनी काही वस्तू घेतल्यानंतर अमोल कोळी याने संबधितांकडून वस्तुचे पैसे मागितले. त्यावर आकाश पाटील, गंप्या उर्फ अक्षय राठोड (रा.पिंप्राळा), दीपेश उर्फ फॉक्सन पाटील (रा.मानराज पार्क) या तीघांनी पैसे द्यायला नकार दिला. तसेच आमच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, आमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही का…? असे सांगत,अमोल कोळी याला शिवीगाळ करत जर धंदा करायचा असेल तर दररोज बियर व महिन्याला १० हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली.

दुकान मालक अमोल कोळीला चॉपरने मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी बुधवारी अमोल कोळी याच्या फिर्यादीवरुन आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी या तीघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांताराम देशमुख हे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

साधे सोने दाखविले २२ कॅरेटचे, सुवर्णदालनाची पावणे २ लाखांची  फसवणूक !

Next Post

कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेसमोर आल्याने प्रौढाचा मृत्यू  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेसमोर आल्याने प्रौढाचा मृत्यू  

कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेसमोर आल्याने प्रौढाचा मृत्यू  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon