जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 762 वर
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा न्यायालयाने 120 संशयित रुग्णांची तपासणी अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी 24 रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 96 जणांचे रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांनाची संख्या 762 झालेली आहे.
आज आलेल्या 24 रिपोर्टमध्ये, जळगाव शहर 5 जळगाव ग्रामीण 5 भुसावळ 4 अमळनेर 1 भडगाव 5 यावल 1 जामनेर 1 आणि रावेर 2 असे एकूण 24 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 762 झाली आहे.