• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू, वृद्ध जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू, वृद्ध जखमी

जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शहापूर रस्त्यावर दुचाकीला भरधाव छोटा हत्ती वाहनाने दिलेल्या जबर धडकेत इसमाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

आनंदा तुळशीराम शेळके (वय ५०, रा. कासली ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. कासली गावात ते पत्नी, १ मुलगा यांचेसह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, आनंदा शेळके हे गावातील वयोवृद्ध धनराज दत्तात्रय पाटील (वय ७२) यांचेसह जामनेर येथे दुचाकीने बुधवारी दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जात होते. शहापूर रस्त्यावर पेट्रोलपंपाजवळ दुचाकी आली असताना त्यांना समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनाने जबर धडक दिली. यात आनंदा व धनराज पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

दोघांनाही जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात धनराज पाटील यांना किरकोळ मार लागला आहे. तर डोक्याला जबर मार लागल्यामुळे आनंदा शेळके यांचा उपचारादरम्यान, साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे कासली गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Next Post

खळबळ : सराईत गुंडाची निर्घृण हत्या करून जमिनीत पुरले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : सराईत गुंडाची निर्घृण हत्या करून जमिनीत पुरले !

खळबळ : सराईत गुंडाची निर्घृण हत्या करून जमिनीत पुरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon