• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारत-पाक सीमेवरती घुसखोरी करणार्‍या 3 दहशतवाद्यांचा खात्मा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत-पाक सीमेवरती असणाऱ्या नौशेरा सेक्टरमध्ये काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. यावेळी, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांकडून काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होते. त्यावेळी भारतीय सुरक्षा दलाने या तीन दहशतवाद्यांना ठार केलं असून, सुरक्षा दलाकडून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. हे दहशतवादी पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने सतत भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून, भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहे.

दरम्यान, भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात हिज्बुल कमांडर रियाझ नायकू याचा खात्मा केला होता. तेव्हापासून दहशतवादी घाबरले असून, हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दलाचे जवान हाणून पाडत असल्याचं दिसतं आहे.


 

 

Previous Post

रशियामध्ये ‘कोरोना’चे 4 लाखाहून अधिक रूग्ण तर ब्राझीलमधील बाधितांचा आकडा पोहचला 5 लाखांवर

Next Post

लॉकडाऊनचे उल्लंघन; तीन हॊटेलचालकांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनचे उल्लंघन; तीन हॊटेलचालकांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon