• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पैसे परस्पर केले कपात, ९७ लाखात शासनाची फसवणूक !  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुसऱ्याचा ३५ लाखाचा भूखंड तिसऱ्यानेच विकला ; पोलीस ठाण्यात फिर्याद

चाळीसगाव येथील जयहिंद विद्यालयाच्या संस्था सचिव, मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाळेचे सचिव, मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी शासनाच्या ९७ लाख रुपये फसवणुकीचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई (वय ५०, रा. उंटवाडी तिळकेनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सचिव अशोक खलाणे, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे आणि क्लार्क ज्ञानेश्वर महाजन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही खाजगी अनुदानित शिक्षण संस्था असून, संस्थेचे सर्व कामकाज सचिव, मुख्याध्यापक आणि लिपिक हे पाहतात. या तिघांनी मिळून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली.

काही शिक्षकांकडून बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेण्यात आल्या, तर काहींच्या संमतीशिवाय त्यांच्या पगारातून २००६ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत बेकायदेशीरपणे पैसे कपात करण्यात आले.या संस्थेतील १५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून शासन नियमांची पायमल्ली करून ९७ लाख १ हजार १०० रुपये  कपात केल्याचे उघड झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

नात्याला काळीमा : सासऱ्याने केला सुनेवर जबरी अत्याचार

Next Post

बस दरीत कोसळली : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बस दरीत कोसळली : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू !

बस दरीत कोसळली : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon