• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विषारी औषध घेतलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विषारी द्रव्य सेवन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडनगरी येथे २९ वर्षीय तरुणीने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मी दीपक सोनवणे (वय २९, रा. वडनगरी ता. जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. गावात ती परिवारासह राहत होती. दरम्यान मंगळवार दि. ११ मार्च रोजी तिने राहत्या घरी वडनगरी येथे काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले. यानंतर तिला अत्यवस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवार दि. १२ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी लक्ष्मी सोनवणे हिची प्राणज्योत मालवली. यानंतर कुटुंबियाने शोक व्यक्त केला. घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शौचास गेला असताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

शेतातून हरभरा कापून नेत पिकांचे केले नुकसान, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

शेतातून हरभरा कापून नेत पिकांचे केले नुकसान, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon