• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात पोलिस निवासस्थानांसह पोलिस स्टेशनचे आज भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोऱ्यात पोलिस निवासस्थानांसह पोलिस स्टेशनचे आज भूमिपूजन

आमदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांची लाभणार उपस्थिती

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील पोलिस लाईन या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन तसेच अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन आज मंगळवारी दुपारी ३ वाजता आ. किशोर पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलिस कर्मचारी निवासस्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आ. किशोर पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल २१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे. एकच ठिकाणी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलिस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या  पोलिस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला आ. किशोर पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,प्रांताधिकारी भूषण अहिरे, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी मंगेश देवरे,पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: पाचोऱ्यात पोलिस निवासस्थानांसह पोलिस स्टेशनचे उद्या भूमिपूजन
Previous Post

गोसेवेचा घराघरात रुजावा संस्कार! – प्रदीप शर्मा यांचे आवाहन

Next Post

खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

खेळताना ट्रॅक्टरवरून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon