• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्याने शेतातच घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान चौथ्या दिवशी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्याने शेतातच घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान चौथ्या दिवशी मृत्यू


यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारदरम्यान शेतकऱ्याचा रविवारी मृत्यू झाला आहे. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

दौलत देवराम पाटील (वय ५७, रा. थोरगव्हाण ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)दरम्यान गुरुवारी दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी ते शेतात असताना त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी दि. ९ मार्च रोजी ३ दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे थोरगव्हाण गावामध्ये शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरट्याला मुद्देमालासह अटक

Next Post

गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक

गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
खान्देश

महावितरणचा वीजचोरांना दणका ; राज्यभरात तीन दिवसात २५० वीजचोरीची प्रकरणे उघड

November 22, 2026
वाघझिरा वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचा अभाव; वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची ?
खान्देश

वाघझिरा वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचा अभाव; वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची ?

November 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon