• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीएमसी रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की : दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जीएमसी रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की : दोघांना अटक

जळगावात रात्रीची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : हल्ला झालेल्या तरुणावर उपचार सुरू असताना नातेवाईक व इतरांनी गोंधळ घालत थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला. या प्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणाच्या कारणावरून दि. ७ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास काट्याफाईल भागात राहुल अशोक शिंदे या तरुणाला मारहाण करण्यासह त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना जखमीसोबत आलेले नातेवाईक व मित्रांपैकी काही जण खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याविषयी तर काही जण लवकर उपचार करा, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. एक जण मोबाईलमध्ये शुटींग करीत असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनयकुमार यांनी याविषयी विचारणा केली असता पाच ते सहा जण डॉक्टर व नर्सिंग स्टॉफच्या अंगावर धावून आले व धक्काबुक्की केली. यातील एकाने डॉ. अभिनयकुमार यांची कॉलर पकडली.

गोंधळ वाढत जाऊन जखमीचे नातेवाईक व मित्र ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी डॉ. अमोल पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी मनोज उर्फ रवींद्र जयवंत शिंदे (३०, रा. चौघुले प्लॉट) व सुमीत सुनील महाजन (२४, रा. शिवाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोउनि उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgao gmc news #maharashtra #bharat#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पोलीस पाटलांची मोबाईल, रोकड, कागदपत्रे असलेली पिशवी विद्यार्थ्याने केली परत

Next Post

आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा : प. पू. प्रवीणऋषीजी म.सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा : प. पू. प्रवीणऋषीजी म.सा.

आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा : प. पू. प्रवीणऋषीजी म.सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon