• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई, ३.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई, ३.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नशिराबाद येथे एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत मोठा गॅस साठा जप्त केला.

गुरुवारी दि. ७ मार्च रात्रगस्ती दरम्यान पोलिसांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. संशयित आफताब आलम शेख रहीम (वय २८, रा. रहमतपुर, नशिराबाद) याला ताब्यात घेण्यात आले असून, ३.९६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आले. पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवत आफताब आलम शेख रहीम याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान, टाटा एस कंपनीची मालवाहतूक गाडी, १३ भरलेले गॅस सिलेंडर, ४ रिकामे सिलेंडर, १ अर्धे भरलेले सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा ३,९६,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.पुढील तपास नशिराबाद पोलिस ठाणे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू

Next Post

जोशीपेठ झोपडपट्टीमध्ये २५ लिटर गावठी दारू जप्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जोशीपेठ झोपडपट्टीमध्ये २५ लिटर गावठी दारू जप्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

जोशीपेठ झोपडपट्टीमध्ये २५ लिटर गावठी दारू जप्त, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon