• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याची कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंड जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. याबाबत शनिवारी १ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील हनुमाननगर मधील टी.व्ही. ग्राउंडजवळ संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव (वय ३२, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हा तरुण बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी १ मार्च रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मेंढपाळाला शिवीगाळ करून डोक्यात दगड मारला

Next Post

स्व. नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा, कीर्तनाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्व. नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा, कीर्तनाचे आयोजन

स्व. नर्मदाबाई पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा, कीर्तनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!