• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

न्यूयॉर्क शहर 8 जूनपासून सुरू होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2020
in भारत, विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेतील करोना प्रसाराचे मुख्य केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क शहरातील लॉकडाऊन येत्या 8 जून पासून उठणार असून त्या दिवसापासून हे शहर खुले करण्याची प्रकिया सुरू केली जाणार आहे अशी माहिती त्या प्रांताचे गव्हर्नर ऍन्ड्रयु कुओमो यांनी दिली आहे. न्यूयॉर्क शहरात करोनाच्या सुमारे दोन लाख केसेस आढळून आल्या असून त्या शहरात करोनामुळे तब्बल 20 हजाराहून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. एखाद्या शहरात करोनाने इतके मोठे नुकसान झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे.

त्यामुळे मार्च महिन्याच्या मध्यापासूनच न्यूयॉर्क शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. न्युयॉर्क प्रांत मे महिन्यातच खुला करण्यात आला असला तरी न्यूयॉर्क शहरातील व्यवहार मात्र बंदच ठेवण्यात आले होते. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, 8 जून पासून टप्प्याटप्प्याने हे शहर खुले केले जाईल. पहिल्या टप्प्यात चार लाख कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील ड्युटी जॉईन करता येईल. हे शहर काळजी घेऊनच खुले केले जात असल्याचेहीं त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात बांधकाम, उत्पादन, घाऊक विक्री, किरकोळ विक्रीची दुकाने, टॅक्‍सी सेवा, कृषी सेवा, मच्छिमार उद्योग ही क्षेत्रे खुली केली जाणार आहेत. गव्हर्नरांच्या या निर्णयाचे न्युयॉर्कच्या महापौरांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही करोनाला आता हरवत चाललो आहोत आणि करोनाची स्थितीत विलक्षणरित्या सुधारते आहे. अमेरिकेने कोणत्याहीं शहरातील व्यवहार सुरळीत खुले करण्यासाठी सात निकष जाहीर केले आहेत. ते निकष न्यूयॉर्क शहराने पुर्ण केल्याने तेथे 8 जून पासून व्यवहार खुले केले जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.


 

 

Previous Post

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार – राजेश टोपे

Next Post

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon