• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साईबाबांचे दर्शन घेऊन परतताना कारला कंटेनरने दिली जबर धडक : पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साईबाबांचे दर्शन घेऊन परतताना कारला कंटेनरने दिली जबर धडक : पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना, मुक्ताईनगरला शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंब शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना एरंडोल जवळ कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर पतीसह ३ मुले गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरकडे परतत होते. (केसीएन)त्यावेळी एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (डब्लू बी २३ एफ ९४७२) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला (एमएच १९ सिक्यू ७००९) रस्त्यावर अचानक मागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतरका भीषण होता, की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतलं. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केलं.(केसीएन) त्याचवेळी ३ मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला, असे फिर्यादी राजेश पाटील यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू

Next Post

बंद घर फोडून ९१ हजारांचा ऐवज लांबविला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बंद घर फोडून ९१ हजारांचा ऐवज लांबविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon