• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दात कोरतांना बालिकेने गिळली सुई 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दात कोरतांना बालिकेने गिळली सुई 

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात डीएल स्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया,बारावीचा पेपरचे संकट टळले

जळगाव  ( प्रतिनिधी ) –   दात कोरतांना बालिकेने शिलाईची सुई गिळल्याने जीवघेणी परीस्थिती निर्माण झाली होती. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा तज्ञांनी डीएल स्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून घशात शिरलली सुई काढण्यात यश मिळविले.याबाबत माहिती अशी की, मोहीनी तळेले (वय १६) या बालिकेने दात कोरतांना अचानक सुई गिळली. ही सुई अन्ननलिकेच्या वरील भागात घशाच्या पोकळीत अडकली. त्यामुळे तिला घशाला टोचत असल्याने तीला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी नाक-कान-घसा तज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तिची एक्स-रे तपासणी केली. यात सुई घशाच्या पोकळीत शिरल्याचे दिसून आले. डॉ. अग्रवाल यांनी तातडीने या बालिकेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी बालिकेला अल्पकालीन भूल देण्यात आली. त्यानंतर डीएल स्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून बालिकेच्या घशात अडकलेली सुई काढण्यात यश मिळविले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. जान्हवी बनकर, डॉ. रितु रावल, डॉ. सायकत बासू, डॉ. अंकीता सोलंकी, भूलशास्त्र तज्ञ डॉ. चैतन्य भोळे यांनी सहकार्य केले.अन् बारावीची परीक्षेचे संकट टळलेमोहिनी हीची बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे. अशा परीस्थितीत अनावधानाने तिच्या घशात सुई शिरल्याने तीला मोठे टेंशन आले होते. आधीच बारावी परीक्षा आणि त्यात अशी जीवघेणी परीस्थिती यामुळे मोहिनी मोठ्या संकटातच सापडली. आपल्याला आता पेपर देता येणार नाही असे संकटच तिच्यासमोर उभे राहिले. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात नाक-कान-घसा तज्ञांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे परीक्षेचे संकट टळले आणि मोहिनी शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही तासात परीक्षा द्यायला गेली.

अनेकदा काही जण कान, दात काडीने किंवा तत्सम वस्तूने कोरतात. परीणामी एखाद्या वेळी अशा वस्तुंमुळे मोठी इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. तसेच ज्यांच्या कुणाकडून अनावधानाने अशी वस्तु कान किंवा घशात अडकल्यास त्वरीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात संपर्क साधावा.- डॉ. अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ७५ नेत्ररूग्णांना मिळाली नवी दृष्टी

Next Post

शिरसोलीच्या बारी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या बारी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

शिरसोलीच्या बारी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती
1xbet russia

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्यांची शेतकऱ्यांनी केली जप्ती

June 19, 2025
पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon