• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू सोनल हटकरची पंचपदी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2025
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू सोनल हटकरची पंचपदी

३८ व्या राष्ट्रीय खेळांसाठी नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) : जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ३८ व्या राष्ट्रीय खेळांसाठी क्रीडा स्पर्धा, देहरादून उत्तराखंड येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे नियुक्ती करण्यात आली.

सोनलची याआधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती व नुकतीच मेल मालदीव्स येथे आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्पसाठी भारतातुन चार महिला पंचां मध्ये नियुक्ती करण्यात आली होती सोनलच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा, यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा, प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, रविंद्र धर्माधिकारी व समस्त क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraजैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू सोनल हटकरची पंचपदी
Previous Post

आर्थिक विवंचनेत शेतकऱ्याची शेतातच गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले - यु. व्ही. राव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon