• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्योगांनी देशी मालाच्या वापरालाच प्राधान्य द्यावे – केंद्रीय मंत्री गडकरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करून महाशक्‍ती बनवण्यासाठी देशातील उद्योगक्षेत्राने आयात मालावर अवलंबून राहण्यापेक्षा भारतीय मालालाच प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की केवळ आयातीवरच अवलंबून असलेली उद्योगक्षेत्रे आपण हुकडून काढली पाहिजेत आणि त्या ठिकाणी देशी मालाच्या वापराचा आधार घेतला पाहिजे.

भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, देशातील उद्योगांनी आता महानगरांच्या पलीकडे जाऊन देशाच्या ग्रामीण भागात उद्योगांचे नेटवर्क उभारण्याची गरज आहे. अति दुर्गम आणि आदिवासी भागाकडे यापूर्वी कोणाचेही लक्ष गेलेले नाही. तेथेही उद्योगक्षेत्राने लक्ष देण्याची गरज आहे.

देशातील सुमारे 90 टक्के मोठे उद्योग आज केवळ मोठी शहरे किंवा महानगरांमध्ये आहेत ही शोचनीय बाब आहे. पण आज देशाच्या मागास, दुर्गम आणि आदिवासी भागाचाही विकास होण्याची गरज आहे. तेथेही उद्योग पोहोचला पाहिजे.

चीन आज त्यांची जी एकूण निर्यात करतो त्यातील 70 टक्के निर्यात ही प्रामुख्याने दहा सेक्‍टरमध्ये आहे. हे सेक्‍टर कोणकोणते आहेत आणि त्यातून भारतात काय आयात केली जाते हे हुडकून काढून तेथे भारतीय मालाचा पुरवठा करण्यावर उद्योगक्षेत्राने लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.

चीनच्या विविध क्षेत्रांतील निर्यातीची आकडेवारी देताना त्यांनी नमूद केले की आज चीन मशिनरी आणि इक्वीपमेंटची सुमारे 100 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, प्लॅस्टिक उत्पादनांची 84 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, वाहनांची 74.40 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो, कपड्यांची 66.80 डॉलर्सची निर्यात करतो. याचा अभ्यास करून भारतीय उद्योग महासंघाने आपलीही निर्यात कशी वाढवता येईल आणि आयातीवरील अवलंबित्व कसे कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.


 

 

Previous Post

राजस्थानातील बारा आमदार भाजपनेही गुजरातला हलवले

Next Post

विमान अपघाताच्या चौकशीसाठी मंत्र्यांसह चौकशी अधिकारी घटनास्थळावर दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विमान अपघाताच्या चौकशीसाठी मंत्र्यांसह चौकशी अधिकारी घटनास्थळावर दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon