• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या -आरोग्यमंत्री राजेश टोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था)- राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. आज १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १२,८२२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४), नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), सोलापूर मनपा-४१ (१), सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१), बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२२,३१६) बरे झालेले रुग्ण- (९५,३५४), मृत्यू- (६७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,९१४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०३,६४२), बरे झालेले रुग्ण- (७७,७३७), मृत्यू (२९६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९४३)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,९५४), बरे झालेले रुग्ण- (११,७१५), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२५)

रायगड: बाधित रुग्ण- (१९,७०७), बरे झालेले रुग्ण-(१४,८६७), मृत्यू- (५०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२०१६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (३४३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०९,९८८), बरे झालेले रुग्ण- (६६,०८९), मृत्यू- (२६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,२६६)

सातारा: बाधित रुग्ण- (५४२२), बरे झालेले रुग्ण- (३३०३), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५४)

सांगली: बाधित रुग्ण- (४३७८), बरे झालेले रुग्ण- (१८३३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४४१), बरे झालेले रुग्ण- (३०२७), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११,३०५), बरे झालेले रुग्ण- (६२५६), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१९,६२६), बरे झालेले रुग्ण- (१२,४५५), मृत्यू- (५५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६१५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८५१३), बरे झालेले रुग्ण- (४४११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१४,१०८), बरे झालेले रुग्ण- (९४७६), मृत्यू- (५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०४९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)

धुळे: बाधित रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (२३१०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६,०१८), बरे झालेले रुग्ण- (१०,४८८), मृत्यू- (५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९४)

जालना: बाधित रुग्ण-(२३५०), बरे झालेले रुग्ण- (१५९९), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

बीड: बाधित रुग्ण- (१४३६), बरे झालेले रुग्ण- (५१७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)

लातूर: बाधित रुग्ण- (३३५९), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६३)

परभणी: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (७५५), बरे झालेले रुग्ण- (५१४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९३९), बरे झालेले रुग्ण (१०१२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२०८८), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२९)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (१८७९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

अकोला: बाधित रुग्ण- (२९१३), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५)

वाशिम: बाधित रुग्ण- (८८८), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३७८), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (७९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४०), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५०)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७०), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७०४), बरे झालेले रुग्ण- (३५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१५), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७)

एकूण: बाधित रुग्ण-(५,०३,०८४) बरे झालेले रुग्ण-(३,३८,३६२),मृत्यू- (१७,३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,०४८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २७५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू ठाणे – ७, पुणे ६, पालघर – ४, रायगड – २, जालना – २, नाशिक -१, जळगाव – १, सांगली -१ आणि रत्नागिरी -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


 

 

Previous Post

विमान अपघाताच्या चौकशीसाठी मंत्र्यांसह चौकशी अधिकारी घटनास्थळावर दाखल

Next Post

यावल शहरात जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल शहरात जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मध्य प्रदेशातील पोलिसाच्या ताब्यातून क्रेन हिसकावले, एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल

December 20, 2025
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

जीवे मारण्याची धमकी देऊन जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

December 20, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

पतीच्या निधनानंतर मुळ पेन्शन आदेशसाठी पायपीट थांबली, ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय

December 19, 2025
खेळातून निर्माण होते सांघिक भावना, खिलाडूवृत्ती जिवंत ठेवा : उद्योजक अशोक जैन
जैन कंपनी

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

मध्य प्रदेशातील पोलिसाच्या ताब्यातून क्रेन हिसकावले, एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल

December 20, 2025
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

जीवे मारण्याची धमकी देऊन जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

December 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon