• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे ( प्रतिनिधी ) – रेल्वे स्टेशन ते माल धक्का दरम्यान असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशन ते मालधक्का चौक दरम्यान एक सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या आत छोट्याशा जागेत, पीडित १२ वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहण्यास आहे. काल दुपारी पीडित मुलगी शौचास गेल्यावर तिच्या मागे एक व्यक्ती गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

त्याच दरम्यान पीडित मुलीचा काका तिथे आल्यावर दरवाजा वाजविला. त्याच क्षणी आरोपी दरवाजा उघडून काकाला बाजूला ढकलून पळून गेला आणि पीडित मुलीने काकाला घडलेली घटना सांगितली. आरोपी त्याच भागातील असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले असून तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.


 

 

Tags: #pune aatyachar news #maharashtra #bharat
Previous Post

जोशीपेठेत महिलेची गळफासाने आत्महत्या

Next Post

भारतही दिवाळखोर ठरण्याची केंद्रीय सचिवांची भीती !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतही दिवाळखोर ठरण्याची केंद्रीय सचिवांची भीती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon