• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील धर्माथ रुग्णालयात टॉन्सिल्स शस्त्रक्रिया मोफत

१० मे पासून टॉन्सिल्स शस्त्रक्रिया शिबिरास होणार सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2023
in Uncategorized
0


जळगाव ( प्रतिनिधी ) – लहान मुलांना टॉन्सिल्सचा त्रास मोठ्या प्रमाणावर उद्भवतो अशा परिस्थीतीत टॉन्सिल्सकडे दुर्लक्ष करु नका. सद्यस्थीतीला शाळांना देखील सुट्टया असून या सुट्टयांमध्येच डॉ.उल्हास पाटील धर्माथ रुग्णालयात येवून मोफत टॉन्सिल्स शस्त्रक्रिया करुन घ्यावी असे आवाहन रुग्णालयातील इएनटी विभागाने केले आहे. बुधवार दि.१० मे पासून शिबिरास सुरुवात होणार असून फक्त औषधोपचारासाठी रुग्णांना खर्च करावा लागणार आहे.
यासंदर्भात इएनटी स्पेशालिस्ट डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी सांगितले की, टॉन्सीलाइटीस ही घशाच्या मागील बाजूस असलेल्या दोन अंडाकृती गाठींची त्रासदायी स्थिती आहे. श्वास घेतांना व सोडतांना येणारे जिवाणू किंवा विषाणूंचा प्रतिबंध करणे हे टॉन्सिलचे मुख्य कार्य आहे. मात्र संसर्गजन्य परिस्थितीमध्ये, त्यांच्यावर सूज येते, ज्यामुळे गिळतांना त्रास होतो. लहान मुलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. टॉन्सिल्सच्या जळजळ मुळे घसा खवखवणे, गिळण्यास त्रास होणे, वेदना आणि ताप येऊ शकतो. तुमच्या मुलांनाही टॉन्सिलचा त्रास होत असेल तर आजच येवून भेटा. वेळीच उपचार घेणे कधीही उत्तमच ठरते असे आवाहन डॉ.अग्रवाल यांनी केले.
्र—
सुट्टीत करुन घ्या शस्त्रक्रिया
उन्हाळ्याची शाळेला असणारी सुट्टी लक्षात घेऊन लहान बालकांवर टॉन्सिल्स शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. शस्त्रक्रिया मोफत असणार असून अल्पदरात मिळणार्या औषधींचा खर्च रुग्णाला करावा लागणार आहे. बुधवार दि.१० मे पासून टॉन्सिल्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. तरी रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन इएनटी विभागातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.चारु यांच्याशी ८६६९०४८७८२ किंवा डॉ.रितू यांच्याशी ८६०५९०५४३७ संपर्क साधावा. तसेच सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
—-
निष्णात तज्ञांद्वारे उपचार
डॉ.उल्हास पाटील धर्मादाय रुग्णालयात निष्णात तज्ञांद्वारे शस्त्रक्रिया तसेच उपचार केले जातात. यात इएनटी विभागप्रमुख प्रो.डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे यांच्यासह निवासी डॉ.चारु, डॉ.रितू, डॉ.बासू, डॉ.जान्हवी हे रुग्णांना सेवा देतात. याशिवाय प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफद्वारे रुग्णांची देखभाल केली जाते.
—-
ही आहेत लक्षणे
* घसा खवखवणे
* गिळताना त्रास किंवा वेदना
* घशाला आतून सूज आणि लालसरपणा येणे
* टॉन्सिलवर पांढरे किंवा पिवळे डाग
* ताप आणि डोकेदुखी
* श्वासाची दुर्गंधी
्र—–
टॉन्सिलाइटीस कसा टाळावा ?
* तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी
* जेवणाआधी हात स्वच्छ धूवावे
* अन्न, पाण्याचे ग्लास किंवा बाटल्या शेअर करु नका


 

 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/8-may-23-n-4/
Previous Post

चिंचोली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या साधेपणाचा जळगावकरांना पुन्हा एकदा प्रत्यय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या साधेपणाचा जळगावकरांना पुन्हा एकदा प्रत्यय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon