• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वैद्यकीय खरेदी घोटाळा ; तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्यासह चौघांचे निलंबन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना संकटाच्या काळात विविध वैद्यकीय उपकरणे आणि वस्तूंच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्यातील सहभागी संशयित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्यासह चौघांचे निलंबन करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आता या संशयितांवर गुन्हा दाखल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाची आपत्ती असतांना विविध अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीत घोळ झाल्याचे आरोप आधीच करण्यात आले होते. जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशीच्या मागणीसाठी आंदोलनही केले होते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे, अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे व लेखा अधीक्षक हरिपाठ वाणी यांना नियमबाह्य व अवास्तव खरेदीला मंजुरी दिल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले होते. यानंतर याच प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूलाल बालेला , प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी व प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय डॉ. संदीप पाटील या चौघांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

एरंडोलमध्ये आ. चिमणराव पाटलांच्या समर्थनाचे बॅनर्स फाडले : काळे फासले

Next Post

डॉ.चेतन सनेर यांचे एम.डी.परीक्षेत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.चेतन सनेर यांचे एम.डी.परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
Uncategorized

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon