• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

केरळमध्ये जन्मदात्या आईनेच केली सहा वर्षीय बाळाची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2021
in क्राईम, भारत
0

तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) – एका महिलेने स्वत:च्या सहा वर्षीय बाळाची हत्या केली. केरळच्या पलक्कड भागात ही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण केरळ हादरले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही एका मदरश्‍याची शिक्षिका आहे.

तिने अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याची शक्‍यता आहे. आपला एक मुलगा परमेश्वराला समर्पित करण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे. संबंधित महिला सध्या गर्भवती आहे. तिला तीन मुले होती. यापैकी सर्वात लहान तिसऱ्या मुलाची तिने हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. निष्पाप बालक आपल्या आईसोबत अंथरुणावर झोपला होता. त्याची आई त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. तिने आपल्या मुलाचे पाय बांधले. त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली. घटना घडली तेव्हा महिलेचा पती सुलेमान दुसऱ्या खोलीत झोपला होता. त्यामुळे त्याला कोणताही आवाज आला नाही.

आरोपी महिलेचे वय 30 वर्ष आहे. तिने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वत: पोलिसांना फोन करुन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय तिने नातेवाईकांनाही सांगितले. अल्लाहसाठी मुलाचे बलिदान दिले, असे महिलेने पोलिसांना सांगितले.

काही लोकांच्या मते, तिने अंधश्रद्धेला बळी पडून अशा प्रकारचे कृत्य केले. मात्र, महिलेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने संबंधित परिवार अंधश्रद्धेला बळी पडणारा नाही, असा दावा केला आहे.

Previous Post

करोनाग्रस्त अनिल देशमुखांसाठी आठवलेंना हि कविता सुचली

Next Post

चोपडा औद्योगिक विकास केंद्राला शासनाची मंजुरी ; ११७ एकरमध्ये होणार एमआयडीसी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा औद्योगिक विकास केंद्राला शासनाची मंजुरी ; ११७ एकरमध्ये होणार एमआयडीसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!