• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – दीपस्तंभ प्रकाशनाच्या प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ या स्पर्धा परीक्षा विषयीची सर्वंकष माहिती असणाऱ्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री दालनात मुंबई येथे करण्यात आले .या प्रसंगी मंत्री ना. संजय राठोड ,माजी मंत्री सदाभाऊ खोत,पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार संजय गायकवाड, प्रा.राजेंद्र चिंचोले, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, दीपस्तंभ प्रकाशनाचे वितरण प्रमुख जगदीश महाजन यांची उपस्थिती होती
प्रा. राजेंद्र चिंचोले राबवित असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या विविध उपक्रमाची माहिती किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी देत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक जणू आरसाच असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देतांना प्रा.चिंचोले म्हणाले की, केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती असणारे हे पहिलेच पुस्तक असून विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षण तज्ञ ,पालक यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
प्रा राजेंद्र चिंचोले हे गेल्या २६ वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात.पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय येथे भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ग्रामीण भागातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ‘ज्ञानप्रबोधिनी मंडळ’ पाचोरा या ठिकाणी त्यांनी सुरू केले .विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर म्हणून ते काम पाहतात .स्पर्धा परीक्षांवर ५०० पेक्षा जास्त व्याख्याने त्यानी दिली असून सरांच्या मार्गदर्शनाने वर्ग-१ व वर्ग-२ वर्ग ३ पदी ५५० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत आहे. विविध वृत्तपत्रांमधून राज्यभर लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांचे आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांवरील लेख प्रकाशित झाले आहे .इयत्ता अकरावी व बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भौतिकशास्त्र विषयाचे लेखन मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले असून राज्य स्तरावर व विभाग स्तरावर भौतिक शास्त्र विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतात .


 

 

Tags: #pra.chinchole news #dipstambha #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्षपदी कुणाल पाटील यांची नियुक्ती

Next Post

वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते स्काऊट शिबिराचे उद्घाटन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते स्काऊट शिबिराचे उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon