• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उमवीच्या आंतरमहाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत मयुरी पाटीलला द्वितीय पारितोषिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत आयोजित ‘आंतर महाविद्यालयीन नियतकालिक’ लेखन स्पर्धेत पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील मयुरी कैलास पाटील या विद्यार्थीनीच्या वैचारिक लेखास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.

तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान विभागाची विद्यार्थिनी मयुरी कैलास पाटील हिने महाविद्यालयाचे नियतकालीक वसंत बहारमध्ये मराठी विभागात ‘भारतीय संविधानाचे महत्व’ हा वैचारिक लेख प्रसारीत केला. या लेखाचे विद्यापीठामार्फत परिक्षण झाले आणि मयुरी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या ‘विद्यार्थी विकास विभागा’मार्फत आयोजित ‘आंतर महाविद्यालयीन नियतकालीक’ स्पर्धेत पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील तृतीय वर्ष पदार्थ विज्ञान विभागाची विद्यार्थिनी कु मयुरी कैलास पाटील हिने महाविद्यालयाचे नियतकालीक वसंत बहारमध्ये मराठी विभागात ‘भारतीय संविधानाचे महत्व’ हा वैचारिक लेख प्रसारीत केला. या लेखाचे विद्यापीठामार्फत परिक्षण झाले आणि मयुरी द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली.

तिच्या या यशाबद्दल आज दिनांक 8 एप्रिल रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संचालक तथा नगरसेवक रोहन मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि.आर.पाटील, प्रा.व्हि.एन.कोळी, विजय पाटील, नियतकालिकेचे संपादक प्रा.जे.बी.पाटील उपस्थित होते. मयुरीच्या यशाबद्दल संचालक मंडळ, संपादक मंडळातील सर्व सदस्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.


 

 

Tags: #umvi jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 विनयभंग करणाऱ्या एकास अटक ; गुन्हा दाखल

Next Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यावल येथे धनादेश वितरीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यावल येथे धनादेश वितरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon