• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन ; एनएसयूआयतर्फे निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2020
in जळगाव
0

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणाच्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करून आज एनएसयुआयतर्फे याचा निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे उडविण्याच्या धमकीचे फोन दुबईवरून कुख्यात आतंकवादी दाऊद
इब्राहिम याच्या हस्तकांनी दोन ते तीन फोन कॉल करून या प्रकारची भ्याड धमकी दिली. याचा जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या
वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली दाऊद इब्राहिम याच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन करून निषेध करण्यात
आला.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा व श्रद्धेचं स्थान असलेल मातोश्री हे निवासस्थान आहे. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याने याआधीसुद्धा अशा प्रकारच्या भ्याड
धमक्यांचे फोन मातोश्रीवरती केलेले संपूर्ण भारताने बघीतलेले आहे व त्याच पद्धतीने काल देखील अशाच प्रकारच्या धमक्या
देण्यात आल्या. परंतु मातोश्री हे नागरिकांच्या मनातील श्रद्धेचे स्थान असल्यामुळे मातोश्रीवरती अशा कितीही प्रकारच्या धमक्या
आल्या तरी मातोश्रीचे कधीही काही नुकसान हे होणार नाही.

मोदी सरकारने राजकारण करण्यापेक्षा दाऊदला भारतात आणण्यात शक्ती लावावी मोदी सरकार भारत देशातील नागरिकांना
भ्रावनांशी जो काही खेळ करीत आहे, तो मोदी सरकारने तात्काळ थांबवावा व कुख्यात आतंकवादी दाऊदला दुबई सरकारने व
पाकिस्तान सरकारने आश्रय दिलेला आहे, तसेच 1993 च्या बॉम्ब स्पोटामधील मुख्य आरोपी असलेला कुख्यात आतंकवादी हा
अजूनही भारत देशाच्या हातात लागत नाही आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने ही देखील मागणी करण्यात
आली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या नागरिकांसोबत राजकारण करण्यापेक्षा कुख्यात आतंकवादी दाऊद
इब्राहिम याला भारतात पकडून आणण्यासाठी आपली शक्ती लावावी.

यावेळी जिल्हाध्यक्ष देवेद्र मराठे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, पी. जी.
पाटील, वासुदेव महाजन, भरत ललवाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

जीवेठार मारण्याची धमकी देत एकाच्या पोटात खुपसले चॉपर ; परिसरात भितीचे वातावरण

Next Post

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon