• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार – यशोमती ठाकूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2021
in महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा कोरोना सद्यस्थितीचा व महिला बाल विकास विभागाचा आढावा घेताना मंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते.

ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच या भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ‘स्मॉल मार्ट’ ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी, असे ॲड यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महिला व बालकांविषयीच्या समित्याविषयी अधिक जागृकपणे काम करणे आवश्यक असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समिती विषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच कोंटुबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, महिला आयोगाच्या कार्यालयाचे कामकाज, बालगृह वन स्टॉप सेंटर वर लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना यावेळी, ॲड यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोना काळात बालकांना दत्तक घेणे व देणे याबाबत समाज माध्यमांवर विविध संदेश येत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाचे अनधिकृतपणे दत्तक देवाण – घेवाण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच स्थलांतरीत महिला व बालकांना योग्य त्या सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही यावेळी महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी यावेळी बैठकित सांगितले आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात जिल्हा परिषदेने राबविलेली ‘एक मूठ पोषण आहार’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे उपक्रमामुळे बालकांचे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत झाली असल्याचे, महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

बैठकित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागात महिला व बालकांसाठी करण्यात येणाऱ्या उपायोजनांची माहिती दिली असून तसेच अंगणवाडी व शाळा यांच्या बांधकामांच्या सद्यस्थितीची माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांना सादर केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा सद्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याची तीव्रता अधिक आहे. त्याअनुषंगाने उपाययोजनांसोबतच दुसऱ्या लाटेचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याबाबत सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच पोस्ट कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देखील नियोजन करण्यात यावे, त्याप्रमाणेकोरोना काळात तृतीय पंथीयांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. तसेच शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी कोरोना सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले.


 

 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर केली चर्चा

Next Post

राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्र्यांची माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार - कौशल्य विकास मंत्र्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon