• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना आकडे लपवले – प्रियंका गांधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. नवीन करोना रुग्णांची संख्या घटली असून देशातील जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र देशातील करोना रुग्णांची संख्या आणि करोना बळींचे आकडे केंद्र सरकारने लपविल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आकडे लपविल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर पोस्ट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, देशातील लाखो नागरिकांपेक्षा नेत्यांची प्रतिमा महत्त्वाची आहे का, खरी आकडेवारी भारतातील अनेक लोकांना वाचवू शकते. सरकारने आकड्यांऐवजी लोकांच्या रक्षणासाठीचा प्रोपोगंडा का नाही राबवला, असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केला.

दरम्यान प्रियंका गांधी यांनी काही उदाहरण देऊन सरकारने जबाबदारी घेण्याची मागणी केली. तसेच सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं. सकारने सुरुवातीपासूनच करोनामुळे झालेले मृत्यू आणि नवीन करोना रुग्णांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात दाखवली. केवळ टेस्टींगची एकूण आकडेवारी सांगितली.


 

 

Previous Post

कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री

Next Post

जिल्ह्यातून १५ मोटारसायकली चोरणाऱ्या ‘गुंठ्या’च्या मुसक्या आवळल्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातून १५ मोटारसायकली चोरणाऱ्या 'गुंठ्या'च्या मुसक्या आवळल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon