• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तीन संशयित आरोपींना घरफोडी प्रकरणात अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुराग स्टेट बँक कॉलनीमधील आनंद भंडारी यांचे बंद घरफोडून २२ हजाराचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी ३ जणांना शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून लॅपटॉप, साउड सिस्टीम आणि हार्डडीस्क जप्त करण्यात आले आहे. भरत सपकाळे ( वय – २१ ), रोहित संजय लोखंडे ( वय – १९ ) व विक्की महेंद्र कोळी ( वय – २१, तिन्ही रा.समतानगर ) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती वरून, आनंद भंडारी हे बाहेरगावी गेल्यानंतर त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून लॅपटॉप, हार्डडिस्क, साउंड सिस्टीम, वायफाय डोंगल, पेनड्राईव्ह चोरून नेले होते. याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिस कर्मचारी सुशिल चौधरी यांना यांना घरफोडीतील चोरटे हे समतानगरातील असल्याची माहिती मिळाली. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इतरा पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने भरत, रोहित आणि विक्की यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना लॅपटॉप, साउंड सिस्टीम आणि हार्डडिस्क काढून दिले आहे. चौथ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्रौढाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

अजब चोरट्यांची, गजब गोष्ट ! नवीन दुचाकी सोडून जुनी दुचाकी नेली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अजब चोरट्यांची, गजब गोष्ट ! नवीन दुचाकी सोडून जुनी दुचाकी नेली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon