• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लायन्स क्लबतर्फे गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – लायन्स क्लब जळगाव सेंट्रल आयोजित गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.

एचपीव्ही विषाणूमुळे उदभवणाऱ्या या गर्भमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधास उपयुक्त लस शालेय मुलींना ( वयोगट ९ वर्षे ते २१ वर्षे) लायन्स क्लब जळगाव सेंट्रलच्यावतीने मोफत देण्यासाठी ७ व ८ जुलै रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.होते . शिबिराचे उदघाटन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले . ७०० मुलींना ही लस देण्यात आली .

या शिबिरात लायन्स क्लबचे उपप्रांतपाल गिरीश सिसोदिया , रिजन चेअरपर्सन जयेश ललवाणी , झोन चेअरपर्सन उमेश सैनी, कॅन्सर पेशंट असोसिएशनच्या संचालिका धनंजया सारनाथ, लायन्स क्लब अध्यक्ष किशोर बेहेरानी , सचिव दिनेश बोरा , कोषाध्यक्ष दिनेश बाफना , प्रोजेक्ट चेअरमन शिरीष सिसोदिया , मनीष मंडोरा , जगदीश जाखेटे, विनोद भंडारी, सुगन मुनोत , डॉ. रवींद्र भंगाळे, जितेंद्र बोरा, रुपेश लुंकड, अनीष चांदीवाल, पराग लुंकड, अश्विन कांकरिया, नितीन रायसोनी, निलेश संघवी, प्रवीण पगारिया, संजय राका , मनोज जैन, रुची चांदीवाल, कीर्ती बोरा, अनामिका कोठारी, अर्चना जाखेटे, वैशाली मंडोरा, संगीता श्रीश्रीमाळ, मिताली कक्कड, स्वाती झंवर, सुनीता जाखेटे, विजया जाखेटे, हर्षा भंडारी आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
या शिबिरात सार्वजनिक विद्यालय असोदा , संत बाबा हरदासराम स्कूल , आदर्श सिंधी स्कूल, आर आर विद्यालय , नंदिनीबाई मुलींचे विद्यालय आदी शाळांमधील विद्याथिनिंना लस देण्यात आली.
लसीकरणासाठी कॅन्सर पेशंट अससोसिएशन , दुर्गा ट्रॅव्हल्स, भारतीय सिंधू सभा, डॉ .भारती गुरुदासानी , रेश्मा बेहेरानी यांचे विशेष सहकार्य लाभले , असे प्रकल्प प्रमुख लायन्स शिरीष सिसोदिया यांनी सांगितले . सर्वांचे डॉ. निलेश चांडक व चांडक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने आभार मानले .


 

 

Tags: #layan club news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिर

Next Post

एरंडोलमध्ये आ. चिमणराव पाटलांच्या समर्थनाचे बॅनर्स फाडले : काळे फासले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एरंडोलमध्ये आ. चिमणराव पाटलांच्या समर्थनाचे बॅनर्स फाडले : काळे फासले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon