• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वयोवृध्दाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2023
in Uncategorized
0

यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील मनवेल येथील एका वयोवृद्ध व्यक्तिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहितीवरून, योगराज पांडुरंग पाटील (वय – ७०) यांनी ५ जानेवारी गुरूवार रोजी सायंकाळच्या ५ वाजेपासुन रात्री १२.३० वाजेच्या (दरम्यान निश्चित वेळ माहीत नाही). यांनी साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील विहीरीत आजाराच्या त्रासामुळे मानसीक संतुलन बिघडल्याच्या अवस्थेत साकळी शिवारातील एकनाथ चौधरी यांच्या शेतातील सायंकाळी ५ ते रात्री १२.३० वाजेच्या सुमारास विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची मयताचे भाऊ नरेंद्र जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी करत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार

Next Post

विवाहितेचा विनयभंग ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकतर्फी प्रेमातून विवाहितेला डांबून ठेवत विनयभंग !

विवाहितेचा विनयभंग ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon