• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरुर तालुक्यातील धामारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2021
in महाराष्ट्र
0

शिक्रापूर (वृत्तसंस्था) – शिरुर तालुक्यातील धामारी येथील गंगासागर तलाव वस्ती येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला असल्याची घटना पाच फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास घडली .याबाबत शिरूर वनविभागाने पंचनामा करत मृत बछड्याचा पंचनामा करून ताब्यात घेत त्याचे दहन केल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली

धामारी ता. शिरूर येथील गंगासागर तलाव वस्ती येथे रस्त्याचे कडेला एक बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळाली, त्यांनतर शिरूर वनविभागाच्या वनपाल चारुशिला काटे, प्रवीण क्षिरसागर, वनरक्षक ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते, वनमजूर हनुमंत कारकुड, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रिकांत भाडळे, कात्रज उद्यान रेस्क्यू टीमचे रमेश हरिहर यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी अंदाजे सहा ते सात महिने वयाचा नर जातीच्या बिबट्याचा बछाडा मृत अवस्थेत पडला असल्याचे आढळून आले, यावेळी वनविभागाच्या वतीने त्या ठिकाणी पाहणी करत पंचनामा केला असता त्या ठिकाणी मोठ्या बिबट्यांच्या तसेच लहान बछड्यांच्या पायाचे देखील ठसे आढळून आले, यावेळी वनविभागाने मृत बिबट्याचा ताब्यात घेतले, यावेळी धामारीचे पोलीस पाटील आत्माराम डफळ, माजी सरपंच कैलास डफळ, माजी चेअरमन गुलाब डफळ, विकास निर्मळ, रामदास शिंदे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी वनविभागाच्या वतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, जनावरांच्या शेजारी निवारा करावा, रात्रीच्या वेळेस लाईट चा वापर करावा, शेतात जाताना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे, तर मृत बिबट्याच्या बछड्याचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला असून मृत बछड्याला शिरूर येथे घेऊन जाऊन त्याचे अग्नीदहन करण्यात आले असल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.


 

 

Previous Post

पाचोरा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार – अमित शहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातील सध्याचं सरकार हे तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार - अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon