• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकू नका अन्यथा कायदेशीर कारवाई – अभिजित राऊत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापेक्षा गेल्या महिनाभरात वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर सर्दी , खोकला, फ्लू , तापाची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीऔषधी दुकानदारांना दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, जिल्ह्यामध्ये बरेच रुग्ण कोरोना संसर्गाच्या अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे . सर्दी , खोकला, फ्लू , तापाची लक्षणे या रुग्णांना आढळून येतात . रुग्णांनी त्याअथीच्या औषधांची मागणी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये आणि औषध दुकानदारांनीही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे लोकांना देऊ नये. औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्यास रुग्ण मूळ आजाराच्या उपचारांपासून वंचित राहू शकतो . त्यामुळे औषधी दुकानदारांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे . औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणाऱ्या औषधी दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे


 

 

Previous Post

शिरसमणी येथील 29 वर्षीय युवकाचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यु

Next Post

अरे बापरे…. जिल्ह्यात ४८७ नवीन पॉझिटीव्ह; जळगाव, एरंडोलमध्ये कोरोनाचा स्फोट !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे बापरे.... जिल्ह्यात ४८७ नवीन पॉझिटीव्ह; जळगाव, एरंडोलमध्ये कोरोनाचा स्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon