पारोळा (प्रतिनिधी) – शिवसेना व युवासेना यांनी माननीय आमदार आाबासाहेब चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बाजार समिती सभापती अमोल चिमणराव पाटील, आदेशाने अभिनेत्री कंगना राणावतचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आर,बी,पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, मार्केट कमिटी उपसभापती मधुकर पाटील, शेतकीसंघाचे चेअरमन डॉ,राजेंद्र पाटील शिवसेना महिला शहर संघटीका जयश्री दिलीप चौधरी, शहर उपसंघटीका कविता दीपक शिंपी, उपतालुकाप्रमुख दादा पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख समाधान मगर, युवा सेना शहर प्रमुख आबा महाजन, उपशहर प्रमुख भूषण भोई, युवासेना उपशहर प्रमुख सावन शिंपी, शिवसैनिक संतोष महाजन, मनोज चौधरी, शाखाप्रमुख प्रशांत पाटील, दिलीप चौधरी, दीपक शिंपी, व शिवसैनिक उपस्थित होते.